कशी जाऊ मी वृंदावनामूरली वाजवितो कान्हा पैलतिरी हरी, वाजवी मूरलीनदी भरली भरली जमूनाकासे पितांबर कस्तूरी टिळककूंडल शोभे कानाकशी जाऊ मी वृंदावना काय करू बाई, कूणाला सांगूहरीनामाची सांगड आणानंदाच्या हरीने कौतूक केलेजाणे अंतरीच्या खूणा….कशी जाऊ मी वृंदावना एका जनार्दनी मनी म्हणादेव महात्मे ना कळे कोणाकशी जाऊ मी वृंदावनामूरली वाजवितो कान्हा