Ganpati Stotra Lyrics In Hindi | श्रीगणपती स्तोत्र लिरिक्स

Ganpati Stotra Lyrics In Hindi | श्रीगणपती स्तोत्र लिरिक्स श्रीगणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका । भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥ प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते । तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥ पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते । सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३… Continue reading Ganpati Stotra Lyrics In Hindi | श्रीगणपती स्तोत्र लिरिक्स