Lyrics in Hindi – चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स – Chumbad Motyachi Dokyawar Panya Cha Ghada Lyrics

चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला

पहिल्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले ताट
नंदा चा कान्हा मला
मारलिया ताट
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला

दुसर्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले लोणी
नंदा चा कान्हा माझी
चोरलिया लोणी
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला

दुसर्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले लोणी
नंदा चा कान्हा माझी
चोरलिया लोणी
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला

Leave a comment

Your email address will not be published.