Omkar Swarupa Lyrics In Marathi

Omkar Swarupa Lyrics In Marathi ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, तुज नमो । नमो मायबापा, गुरुकृपाघना, तोडी या बंधना मायामोहा, मोहोजाल माझे कोण नीरशील, तुजविण दयाला सद्गुरुराया । ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो,… Continue reading Omkar Swarupa Lyrics In Marathi