Lyrics in Hindi – सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स – Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Lyrics

सांग सांग सांग राधे सांग ना गसांग राधे कुणा संग हसली गंतुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग घागर घेउन पानियाशी जातापानियाशी जाता बाई ग यमुनेशी जातापानियाशी गं यमुनेशी गंअग हसली….सांग राधे कुणा संग हसली गंतुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग दही दूध घेउन बाजाराला जाताबाजाराला जाता बाई ग मथुरेला जाताबाजाराला गं मथुरेला गंअग हसली…सांग राधे कुणा संग… Continue reading Lyrics in Hindi – सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स – Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Lyrics

नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स – Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics

नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स – Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics   नको मारू रे कान्हा पिचकारी साड़ी रंगान भिजल माझी साड़ी कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया कातू रागावला माझा वरी गोकुलात जेव्हा तुझी माझी जोड़ी नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी कान्हा पड़ते रे पाया…. गवळनि मधे मी गवळन… Continue reading नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स – Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics

Lyrics in Hindi – बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स – Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics

बाजाराला विकण्या निघालीदही दूध ताक आणि लोणीबाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ || गोकुळच्या त्या गाई म्हशीचंखाणं सगळं राण माळाचंउगीच कशाला चाखून बघायचंपैशा विणा घेणंबाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ || यमुनेचा तो अवघड घाटचढता चढता दुःखतिया पाटनेहमीच तयाची वारी कटथांबू नका गवळणीबाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||… Continue reading Lyrics in Hindi – बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स – Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics

Lyrics in Hindi – कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स – Kanhaiya Lagla Tuza Re Chhand Mala Gaulan Lyrics

कन्हैया लागलातुझा रे छंद मलासांग ना बोल ना.. यमुनेचा तिरी तू येशील काचोरून भेट मला देशील कासांग ना बोल ना..कन्हैया लागलातुझा रे छंद मला मथुरेच्या बाजारी येशील काचोरून दही दूध खाशील कासांग ना बोल ना..कन्हैया लागलातुझा रे छंद मला एका जनार्धनी गौड़न राधाराधा लागली कृष्णा चा नादासांग ना बोल ना..कन्हैया लागलातुझा रे छंद मला

Lyrics in Hindi – चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स – Chumbad Motyachi Dokyawar Panya Cha Ghada Lyrics

चुंबळ मोत्याचीडोक्यावर पान्या चा घड़ामाठ फोडिला गमाझा माठ फोडिला पहिल्या दिवशी मी ग बाईघेउन गेले ताटनंदा चा कान्हा मलामारलिया ताटचुंबळ मोत्याचीडोक्यावर पान्या चा घड़ामाठ फोडिला गमाझा माठ फोडिला दुसर्या दिवशी मी ग बाईघेउन गेले लोणीनंदा चा कान्हा माझीचोरलिया लोणीचुंबळ मोत्याचीडोक्यावर पान्या चा घड़ामाठ फोडिला गमाझा माठ फोडिला दुसर्या दिवशी मी ग बाईघेउन गेले लोणीनंदा चा… Continue reading Lyrics in Hindi – चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स – Chumbad Motyachi Dokyawar Panya Cha Ghada Lyrics

Lyrics in Hindi – गवळण मथूरेला निघाली लिरिक्स – Gavlan Mathure La Nighali Lyrics

गवळण मथूरेला निघालीकशी भूल पडली मलागवळण मथूरेला निघाली नेसले पितांबर शालू गं बाईकृष्णा माझ्यासंगे आता नको बोलूखेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझामग राग हवा कशालागवळण मथूरेला निघाली पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी होफोडीती आमूच्या उतरंडीसासू बोलेल मला रे, शिव्या देईल तूलामग राग हवा कशालागवळण मथूरेला निघाली अनयातीही मी गवळण राधा, गवळण राधाविसरून गेले घरकाम धंदानिळा… Continue reading Lyrics in Hindi – गवळण मथूरेला निघाली लिरिक्स – Gavlan Mathure La Nighali Lyrics

Lyrics in Hindi – कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा लिरिक्स – Kashi Jau Mi Vrundavana Murali Wajvito Kanha Lyrics

कशी जाऊ मी वृंदावनामूरली वाजवितो कान्हा पैलतिरी हरी, वाजवी मूरलीनदी भरली भरली जमूनाकासे पितांबर कस्तूरी टिळककूंडल शोभे कानाकशी जाऊ मी वृंदावना काय करू बाई, कूणाला सांगूहरीनामाची सांगड आणानंदाच्या हरीने कौतूक केलेजाणे अंतरीच्या खूणा….कशी जाऊ मी वृंदावना एका जनार्दनी मनी म्हणादेव महात्मे ना कळे कोणाकशी जाऊ मी वृंदावनामूरली वाजवितो कान्हा

Lyrics in Hindi – कृष्णा तुला मी ताकीद करते गौळण लिरिक्स – krishna Tula Mi Takid Karite Marathi gavlan lyrics

कृष्णा तुला मी ताकीद करते,कुणाच्या घरी कधी जाऊ नको । गवळ्याघरी बोभाट उठला ।माठ दह्याचे फोडू नको रे ॥१॥कृष्णा तुला मी ताकीद करते,कुणाच्या घरी कधी जाऊ नको । रागीट तुझा पिता नंदमार तयाचा खाऊ नको रे ॥२॥कृष्णा तुला मी ताकीद करते,कुणाच्या घरी कधी जाऊ नको । आली गौळण कपटी राधा,तिच्या घरात तू जाऊ नको रे… Continue reading Lyrics in Hindi – कृष्णा तुला मी ताकीद करते गौळण लिरिक्स – krishna Tula Mi Takid Karite Marathi gavlan lyrics

Lyrics in Hindi – कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून लिरिक्स – Krishna Mazya Kade Pahu Nako re Majhi Ghagar Geli Futun Lyrics

कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रेमाझी घागर गेली फुटून हो हो ..घागर गेली घागर गेलीघागर गेली फुटून घागर गेली फुटूनकान्हा माझ्या कड़े पाहू नको रेमाझी घागर गेली फुटून पाचेची न्हानी गुलाबाचं पानीन्हानित नाहते बसून हो हो ..कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रेमाझी घागर गेली फुटून…कान्हा माझ्या कड़े पाहू नको रेमाझी घागर गेली फुटून… भिंती आड़… Continue reading Lyrics in Hindi – कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून लिरिक्स – Krishna Mazya Kade Pahu Nako re Majhi Ghagar Geli Futun Lyrics